आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 2 दिवसांत मिळाले 68 लाख व्यूज, असे आहे या सीरीजचे ट्रेलर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवेक ओबेरॉय आणि ऋचा चड्ढा स्टारर वेब सीरीज 'इनसाइड एज'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. ही तिच वेब सिरीज आहे, यातिल एका सेक्स सीनमुळे प्रिती झिंटाची झोप उडाली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची कंपनी एक्सेल मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेली ही सीरीज आयपीएलच्या बॅकस्टेज डिल्सवर आधारीत आहे. ऋचाने यात आयपीएल टीमच्या मालकीनीची भुमिका साकारली आहे. या भुमिकेचा संबंध प्रितीशी जोडण्यात येत आहे. केवळ दोन दिवसांत या सीरीजचे ट्रेलर 68 लाख लोकांनी पाहिले आहे. वरिल स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...