मुंबई - डॉन अरुण गवळी त्या खऱ्या आयुष्यावर बनलेला चित्रपट 'डॅडी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 21 जुलै 2017 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. अभिनेता अर्जून रामपालने यात अरुण गवळीची भूमिका केली आहे. डॉन अरुण गवळीला सर्व जण 'डॅडी' म्हणत असत त्यामुळेच या चित्रपटाचे नाव डॅडी ठेवण्यात आले आहे.
अरुण गवळी सध्या नागपूर तुरुंगात आहे. त्याच्यावर शिवसेना नेत्याच्या हत्येचा आरोप आहे.
(शेवटच्या स्लाईडवर पाहा VIDEO)
गवळीचे वडील मध्यप्रदेशतून आले होते मुंबईत...
- अरुण गवळी याचे वडील गुलाबराव मध्यप्रदेश खंडवा जिल्ह्यातून नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते.
- घरात अठरा विश्व दारिद्रय असल्याने अरुण गवळीला पाचवीतच शाळा सोडावी लागली.
- अरुण गवळी घरा-घरात जाऊन दूध विकण्याचे काम करत होता.
-80 च्या दशकात तो राम नाईकच्या गॅंगमध्ये सहभागी झाला. दाऊद इब्राहीमच्या कन्सायमेंटच्या देख-रेखीचे काम पाहू लागला.
पुढील स्लाइडवर वाचा... दाऊद दुबईत पळून गेल्यानंतर गवळीने केले होते मुंबईवर राज्य..