आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

.. तर या कारणामुळे कधी अॅक्टरला डेट करणार नाही तापसी पन्नू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपट ‘पिंक’ आणि ‘नाम शाबाना’फेम अभिनेत्री तापसी पन्न आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या आझच्या वाढदिवशी तापसीने तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी, लहानपणीच्या आठवणी आणि डेटींग या सर्व गोष्टी आमच्या प्रतिनीधींसोबत शेअर केल्या आहेत. 
 
अॅक्टरला डेट न करण्याचे का ठरवले आहे?
- कारण हे आहे की मला माझे काम संपवून अशा एखाद्या व्यक्तीकडे जायला आवडेल जो माझ्या कार्यक्षेत्रातील नाही. दिवसभर काम केल्यानंतर मला चित्रपटाशी निगडीत गोष्टी बोलायला आवडणार नाही. बोलायला वेगळा विषय असेल अशा काही गोष्टी मला करायला आवडतील. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, तापसी पन्नूच्या काही खास आठवणी..
बातम्या आणखी आहेत...