आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NRI मॉडेल बनली दलेर मेहंदी यांची सून, पाहा लग्नाचे INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर कारमध्ये बसलेले गुरदीप आणि जसिका सिंह - Divya Marathi
लग्नानंतर कारमध्ये बसलेले गुरदीप आणि जसिका सिंह
लुधियाना: पंजाबी गायक दलेर मेहंदी यांचा मुलगा गुरदीपने गर्लफ्रेंड जसिका सिंहसोबत लग्न केले. यूरोपिअन देशात फिनलँडमध्ये झालेल्या या लग्नात दलेर यांचे फॅमिली मेंबर्स आणि त्यांचे नातेवाईक सामील झाले होते. पंजाबी गायक हंजराज हंस यांची दोन्ही मुले युवराज हंस, नवराज हंस आणि त्यांची पत्नी अजीत कौर मेहंदीसुध्दा सामील झाल्या होत्या. अजीत कौर गुरदीप यांची थोरली बहीण आहे.
कोण आहेत दलेर मेहंदी...
- फिनलँडमध्ये जन्मलेली जेसिका मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती मिस इंडिया यूरोपची पहिली रनरअप ठरली होती.
- लग्नापूर्वी जेसिका, गुरदीपच्या अपोझिट 'दिल्ली 1984' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती.
- दोघांनी मागील वर्षी साखरपुडा केला होता. फॅमिली सूत्रांच्या सांगण्यानुसार, दोघांना लग्नासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा होती.
- रिपोर्ट्सनुसार, गुरदीप आणि जेसिकाचे हे लव्हमॅरेज आहे.
गुरदीपने बॉलिवूडमध्ये केले आहे डेब्यू...
- वडील दलेर मेहंदी यांच्यासारखेच गुरदीप गायक आणि अभिनेता आहे.
- 2014मध्ये रिलीज झालेले त्याचे 'सहेली' गाणे सुपरहिट झाले होते. त्यानंतर त्याने भारतासह परदेशात अनेक शो परफॉर्म केले आहेत.
- त्याने 2013मध्ये सईद नूरच्या 'मेरी शादी कराओ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- या सिनेमात सरदार मुख्य भूमिकेत होता. सिनेमात त्याच्यासोबत राधिका वैद्य लीड रोलमध्ये होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गुरदीप आणि जेसिकाच्या लग्नाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...