आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB POLL: युजर्सने सांगितले, 'बाहुबली' आणि 'बाहुबली द कन्क्लूजन' दोन्ही चित्रपट बेस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगभरात केवळ ३ दिवसात ५०० कोटीची कमाई केलेल्या बाहुबलीने सर्व हिंदी चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात चित्रपटाची वाहवा होत आहे.
 
dainikbhaskar.com ने फेसबुकवर केलेल्या एका पोलमध्ये बाहुबली आणि 'बाहुबली २' या दोन्ही चित्रपटांपैकी सर्वात चांगला कोणता वाटला याबद्दल पोल वोटींग करण्यास सांगितले होते. त्यावेळी लोकांनी 'बाहुबली' आणि 'बाहुबली २' हे दोन्ही चित्रपट चांगले असल्याचे सांगितले आहे. 
 
चित्रपट कमाईचे अनेक आकडे अजूनही गाठत आहे. 'बाहुबली २' चे सर्वच शो हाऊसफुल्ल आहेत. केवळ अॅडव्हान्स बुकिंग हाच तिकीट मिळविण्याचा एकमेव पर्याय लोकांसमोर आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बाहुबलीचा फॅमिली ट्री...
बातम्या आणखी आहेत...