आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Anniversary: अर्जुनच्या बहिणीने वडिलांसोबत दिला होता आईच्या पार्थिवाला खांदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[मोना कपूर यांच्या पार्थीवाला खांदा देताना बोनी कपूर आणि अंशुला कपूर, पुढे उभा अर्जुन कपूर, उजवीकडे अर्जुन आणि बोनी कपूर यांचे सांत्वन करताना. सलमान खान आणि अभिषेक बच्चन ]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची आई आणि निर्माते बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी मोना शूरी कपूर यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. 25 मार्च 2012 रोजी अर्जुनचा पहिला सिनेमा 'इशकजादे' रिलीज होण्याच्या अवघ्या दीड महिन्यांपूर्वी मोना कपूर यांनी या जगाचा निरोप घेतला होता. मोना या कॅन्सरने पीडित होत्या.
मोना यांच्या पार्थिवाला त्यांची आणि बोनी कपूरची मुलगी अंशुला कपूर हिने खांदा दिला होता. मोना यांना अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूडमधील अनेक मान्यवर आले होते.
सलमान खान, जावेद अख्तर, अभिषेक बच्चन, शबाना आझमी, विनोद खन्ना, रणधीर कपूर, माधुरी दीक्षित-नेने, अरबाज खान, परिणीती चोप्रासह अनेक कलाकारांनी कपूर कुटुंबीयांचे सांत्वन केले होते.
पुढे पाहा मोना कपूर यांच्या अंत्य यात्रेत आलेल्या कलाकारांची छायाचित्रे...