आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Death Anniversary : राजकुमार यांच्या सिनेमांमधील आठवणीतील 15 लोकप्रिय डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजकुमार यांची आज 20 वी पुण्यतिथी आहे. 3 जुलै 1996 रोजी कॅन्सरमुळे मुंबईत त्यांचे निधन झाले होते. आज ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांची अॅक्टिंग स्टाइल, त्यांचे पांढ-या रंगाचे बूट आणि डायलॉग आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.
 
कमाल अमरोही यांचा \'पाकिजा\' हा सिनेमा मीना कुमारी यांच्यावर केंद्रित होता, मात्र तरीदेखील राजकुमार आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरले. \'पाकिजा\'मधील त्यांचा, \'आपके पांव देखे...बहुत हसीन हैं, इन्हें जमीन पर मत उतारिएगा... मैले हो जाएंगे...\' हा डायलॉग एवढा लोकप्रिय झाला, की तो आजही सिनेरसिकांच्या ओठांवर रेंगाळत असतो.
 
राजकुमार यांचे असेच अनेक लोकप्रिय डायलॉग्स आहेत, जे प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला त्यांच्या सुपरहिट डायलॉग्सविषयी सांगत आहोत. बघा पुढील स्लाईड्समध्ये...
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...