आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका एशियाची सर्वात सेक्सी महिला, या TV एक्ट्रेसने पछाडले कतरिनासह अनेक अॅक्ट्रेसला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पादुकोण आणि निया शर्मा. - Divya Marathi
दीपिका पादुकोण आणि निया शर्मा.
मुंबई/लॉस एंजल्स - अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण हिची 2016 ची आशियातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हा खिताब प्रियंका चोप्राकडे होता. दीपिकाने यादीत प्रथमच हा सन्मान मिळवला आहे. ब्रिटनमधील ईस्टर्न आय हे दैनिक दरवर्षी ही यादी जाहीर करत असते. दीपिकासह 100 इतर आकर्षक सेलिब्रिटींना या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. टिव्ही अॅक्ट्रेस निया शर्मा, दृष्टी धामी, सनाया ईरानीनेही बॉलीवूड अॅक्ट्रेसेसना टक्कर दिली आहे.

टॉप टेन लिस्ट
दीपिका पादुकोण 1st
प्रियंका चोप्रा 2nd
निया शर्मा 3rd
दृष्टी धामी 4th
आलिया भट्ट 5th
सनाया ईराणी 6th
कतरिना कैफ 7th
सोनम कपूर 8th
माहिरा खान 9th
गोहर खान 10th
दीपिकाच्या मते सेक्सी म्हणजे..
हा किताब मिळाल्यानंतर दीपिका म्हणाली की, यामुळे मला नक्कीच आनंद झाला. पण सेक्सी या शब्दाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. माझ्यासाठी याचा अर्थ केवळ शारीरिक रचना नाही. तुम्ही जसे आहात तसे सहजपणे वावरायला हवे. विश्वास असायला पाहिजे असे मला वाटते.
पुढे पाहा यादीत टॉप टेनच्या यादीतील सेलिब्रिटींचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...