मुंबईः अलीकडेच क्रिकेटपटू विराट कोहलची निवड टिसॉट कंपनीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी झाली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने ट्विट करुन विराटला ‘वेलकम टू द फॅमिली’ असे म्हटले. याचे कारण म्हणजे दीपिका स्वतः या कंपनीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे तिने विराटच्या निवडीनंतर त्याचे स्वागत केले. विराटने दिले धन्यवाद...
दीपिकाच्या ट्विटनंतर विराटने तिला धन्यवाद दिले आहेत. त्याने लिहिले, “Thank You so much.” आता हे दोघेही टिसॉटचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात हे दोघे या ब्रॅण्डच्या एखाद्या जाहिरातीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दीपिका-विराटचे ट्विट्स...