आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone My Choice Dog Version Video Viral

दीपिकाच्या Mychoiceला पुन्हा एक उत्तर, सोशल मीडियावर Dog Version व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दीपिका पदुकोणच्या #MyChoice व्हिडिओची जोरदार चर्चा सोशल साइट्स आणि सर्वत्र सुरु आहे. याला उत्तर म्हणून मेल व्हर्जनसुध्दा आला आहे. परंतु आता #MyChoiceचे डॉग व्हर्जनसुध्दा धूम घालत आहे. 2 मिनीट 17 सेकंदाचा हा व्हिडिओ यूट्यूबरवर Freedumb Of Speechने तयार केला आहे. यामध्ये सर्व ब्रीडचे डॉगी सामील करण्यात आला आहेत.
यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जाणा-या या व्हिडिओमध्ये पेट्स आणि स्ट्रीट डॉग्स आपले म्हणणे मांडताना दिसत आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे, की 'जेव्हा झोपायचे आहे झोपू शकतो. बिस्किट अथवा चिकेन जे खायचे आहे ते खाऊ शकतो.' सोबतच सेक्स संबंधिसुध्दा काही गोष्टी सांगितले आहेत. पग, जर्मन, शेफर्ड, लेब्राडॉर, डॅश हाऊंडसह यात स्ट्रीट डॉगींचेसुध्दा फुटेज घेण्यात आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हिडिओमधून घेण्यात आलेले PHOTOS...