आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone & Vin Diesel Share An Intense Moment

विन डीजलसोबत रोमान्स करताना दिसली दीपिका, समोर आला PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड स्टार विन डीजलसोबत दीपिका पदुकोण - Divya Marathi
हॉलिवूड स्टार विन डीजलसोबत दीपिका पदुकोण
मुंबई. दीपिका पदुकोण स्टारर 'ट्रिपल एक्स द रिटर्न ऑफ एक्सजेंडर केज' या हॉलिवूड सिनेमाचे शूटिंगसाठी सध्या टोरंटोमध्ये चालू आहे. अलीकडेच सिनेमाचा एक फोटो समोर आला आहे, त्यामध्ये दीपिका हॉलिवूड स्टार विन डीजलसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
दिग्दर्शकाने केली प्रशंसा...
सिनेमाचा दिग्दर्शक डी. जे. करुजोने दीपिकाची प्रशंसा करून टि्वटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोसह लिहिले, 'deepikapaduko & me after slaying her first "Hollywood" scene. #TheReturnOfXanderCage Honored to direct her.'
हा फोटो दीपिकानेसुध्दा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोबत दीपिकाने लिहिले, 'On the first day of shoot for #xXx, here's @deepikapadukone with the director, D.J. Caruso! #TheReturnOfXanderCage'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डी. जे. करूजो आणि दीपिकाने शेअर केलेले PHOTOS...