आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे\'मध्ये शुट झाले होते हे सीन, तुम्ही पाहिले होते का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चालणारा सिनेमा म्हणून 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' ओळखला जातो. 20 ऑक्टोबर 1995 ला DDLJ रिलीज झाला होता, मुंबईतील मराठा मंदिरमध्ये तब्बल 1009 आठवडे (जवळपास 20 वर्षे) हा सिनेमा चालू होता. या फिल्ममध्ये असे अनेक सीन आहेत, जे प्रेक्षकांनी एकदा नाही तर अनेकदा पाहिले असतील. मात्र तरीही असे काही सीन आहेत जे शुट झाले मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाही. 

 

उदाहरणच द्यायचे झाले तर सिमरन गोरी होण्यासाठी स्टीम घेण्याचा एक सीन असेल किंवा बलदेव सिंह तिला स्टेशनवर सोडण्यास जातात. असे अनेक सीन आहेत, जे शूट तर झाले मात्र नंतर ते फिल्ममधून डिलीट केले गेले. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला DDLJ चे असेच काही सीन्स दाखवणार आहोत. 

सीन नंबर-1 
DDLJ मधील या सीनमध्ये सिमरन अर्थात काजोल गोरी होण्यासाठी स्टिम घेताना दिसते. त्यावर तिची आई-लाजो म्हणते की तुला काय गरज आहे गोरी होण्याची, तुला काही क्विन एलिझाबेथ थोडी व्हायचे आहे. परत आपल्या देशातच जायचे आहे, आणि तिथे गव्हाळ रंगालाच सर्वाधिक पसंती आहे. जसा तुझा रंग आहे. 
हा सीन तुम्ही फिल्ममध्ये पाहिला नसेल, कारण तो शूट केल्यानंतर डिलीट करण्यात आला होता. 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणते सीन तुमच्यापर्यंत पोहोचले नाही... 

बातम्या आणखी आहेत...