आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Deleted Scenes@PK: जेव्हा आमिरने देवाकडे केली प्रार्थना आणि डान्स करायला लागली कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आमिर खान अभिनीत 'पीके' मागील वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज झाला होता. परंतु आत्ता या सिनेमाचे काही डिलीट सीन्स समोर आले आहेत. यामध्ये एका सीनमध्ये आमिर एका कारच्या बेक ग्लासवर लावलेल्या देवाच्या पोस्टर समोर हात जोडून म्हणतो, 'भगवान हम कौन सी कंपनी का हू. किस भगवारन की पूजा करू? ई तो बता दे दीजिए. कुछऊ सिग्नल तो दीजिए'. तेवढ्यात ती हलवायला लागते.
शिवाय एका सीनमध्ये आमिर पावसात बॅटरी रिचार्ज डान्स करताना दिसतो. एका दुसरा सीन पीके आपल्या ग्रहावर गेल्यानंतरचा आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या सिनेमात आमिरने दुस-या ग्रहावरून आलेल्या मनुष्याचे पात्र साकारले होते. या सिनेमावर धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप लागला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनेक निदर्शनेसुध्दा झाली होती. सिनेमात अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरच्या 'पीके'मधील डिलीट सीन्स...