आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNKNOWN FACTS: जाणून घ्या, सेन्सॉर बोर्डाच्या सर्टिफिकेटवर काय काय लिहिले असते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा आपण थिएरमध्ये एखादा सिनेमा बघायला जाता, तेव्हा सिनेमा सुरु होण्यापूर्वी पडद्यावर सेन्सॉर बोर्डाचे एक सर्टिफिकेट दाखवण्यात येते. थिएटरमध्ये उपस्थित अनेकांचे लक्ष या सर्टिफिकेटवर जात नाही आणि जे लोक हे सर्टिफिकेट बघतात, त्यांना यामधील मजकूर लक्षात येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या सर्टिफिकेट विषयीच्या अशा अनेक गोष्टी सांगत आहोत, ज्या सर्वसामान्य प्रेक्षकांना ठाऊक नाहीत. या सर्टिफिकेटवर सिनेमाविषयीच्या अनेक गोष्टी नमूद केलेल्या असतात.
कोणत्या आहेत या गोष्टी, सर्टिफिकेटवर दिसणा-या वी/अ किंवा V/U या शब्दांचा काय अर्थ असतो, यासह अनेक गोष्टी जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर....
बातम्या आणखी आहेत...