आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

81 व्या वर्षी ट्विटरवर अवतरले धरमपाजी, सनी-बॉबीने केले वडिलांचे स्वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे ही मॅन धर्मेद्र यांचे वयाच्या 81 व्या वर्षी ट्विटरवर धडाक्यात आगमन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या यमला पगला दिवाना फिर से चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. सध्या हैदराबादेत या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या सेटवरूनच धर्मेंद्र यांनी ट्विटरवर पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 
 
असे होते पहिले ट्विट.. 
तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मला तुमच्या अधिक जवळ येण्यास भाग पाडले, असे ट्विट धर्मेंद्र यांनी केले आहे. धर्मेंद्र यांनी केलेली पोस्ट असी होती.. 
"Your love has encouraged me to come more close to you ... so here is me from the sets of YPD Phir se...

सनी, बॉबीने केले स्वागत 
सनी देओल आमि बॉली देओल दोघांनीही त्यांच्या वडिलांचे स्वागत गेले आहे. बॉबी देओलने लिहिले.. My hero is finally here... Welcome Papa!"  तर सनीने लिहिले, "Me and Bob eventually succeeded in getting dad here.. Welcome Dad!"
 
पुढील स्लाइजड्सवर पाहा, धर्मेंद्र यांनी केलेले ट्विट्स.. 
बातम्या आणखी आहेत...