आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IN PICS: 10 वर्षांत एवढी बदलली ऐश्वर्या, 'धूम 2'च्या इतर स्टार्सचा बघा LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः संजय गढवी दिग्दर्शित 'धूम 2' या सिनेमाच्या रिलीजला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 24 नोव्हेंबर 2006 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. हृतिक रोशन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, बिपाशा बसू, रिमी सेन आणि उदय चोप्रा यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. सिनेमाची कहाणी चोर आर्यन (ऋतिक रोशन) आणि ACP जय दीक्षित (अभिषेक बच्चन) यांच्या अवतीभोवती गुंफण्यात आली होती. आर्यन चोरी करुन चॅलेंज म्हणून एक मार्क (A) सोडून जातो आणि जयवर त्याचा छडा लावण्याची जबाबदारी असते. फिल्मला माइलस्टोन मानतो हृतिक...
सिनेमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हृतिकने ट्वीट करुन हा सिनेमा त्याच्यासाठी नेहमीच माइलस्टोन राहिल, असे म्हटले आहे. हृतिकने लिहिले, "मित्रांनो ट्रेंडसाठी धन्यवाद. धूम 2 कायम माझ्यासाठी माइलस्टोन राहिली. मी नेहमी लक्षात ठेवेल. सर्वांना खूप खूप प्रेम" 'धूम' सीरीजचे आतापर्यंत तीन पार्ट आले आहेत. पहिल्या सिनेमात जॉन अब्राहम आणि तिस-या भागात आमिर खान होता. पहिला आणि दूस-या पार्ट्सचे दिग्दर्शन संजय गढवी यांनी तर तीसरा पार्ट विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केला होता. रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचा चौथा भाग लवकरच फ्लोअरवर येईल.

10 वर्षांत 'धूम 2'च्या स्टार्सच्या लूकमध्ये आलेला बदल बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...