आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गदर'चे 14 सुपरहिट Dialogue, आजही आहेत लोकांच्या ओठी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित 'गदर एक प्रेमकथा' या ब्लॉकबस्टर सिनेमाच्या रिलीजला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २००१ मध्ये आजच्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूम केली होती. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळण्यामागे कथा, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयासोबतच दमदार संवादांचाही मोठा वाटा आहे.

सिनेमातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठी रेंगाळतात. दिग्दर्शक अनिल शर्मांच्या या सिनेामत सनी देओल आणि अमिषा पटेल लीड रोलमध्ये होते. 'गदर'ला १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत, या सिनेमातील गाजलेल्या डायलॉग्सचा खास नजराणा...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा 'गदर'मधील सुपरहिट Dialogues...