आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घमंड तो हम पहाड का तोड दे.. नवाजुद्दीनचा नव्या चित्रपटातील भन्नाट Dialouge\'s

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाजुद्दीन सिद्दीकी याने आता एक सशक्त अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बदलापूर, मांझी आणि रामन राघव 2.0 या चित्रपटांनी तर नवाजुद्दीनला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले आहे. त्यामुळे व्यायवसायिक यश मिळवण्याच्या दृष्टीनेही नवाजुद्दीन सिद्दीकीला चित्रपट मिळू लागले आहेत. असाच आणखी एक चित्रपट म्हणजे सलमानच्या घरच्या प्रोडक्शनचा आगामी चित्रपट फ्रिकी अली. या चित्रपटात नवाजुद्दीनने पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील डायलॉग पाहता नवाजुद्दीनच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्की भुरळ घालणार यात शंका नाही. ट्रेलरमधून समोर आलेले चित्रपटातील काही Diaouge आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नवाजुद्दीनच्या चित्रपटातील काही भन्नाट डायलॉग्स..
अखेरच्या स्लाइडवर पाहा चित्रपटाचा Trailor..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...