आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिएतनाममध्ये सुट्या एन्जॉय करतेय Bigg Boss ची ही Ex कंटेस्टंट, पाहा Hot Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएतनामच्या बीचवर एन्जॉय करणारी डियांड्रा सोरेस. - Divya Marathi
व्हिएतनामच्या बीचवर एन्जॉय करणारी डियांड्रा सोरेस.
मुंबई - मॉडेल, फॅशन डिझायनर आणि टिव्ही होस्ट डियांड्रा सोरेस ही बिग बॉसच्या आठव्या पर्वाचा विजेता गौतम गुलाटीबरोबर वाढलेल्या मैत्रीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चाही होत्या. सध्या डियांड्रा व्हिएतनामच्या बीचवर सुट्या एन्जॉय करतेय. या ठिकाणच्या बीचेसचे सुंदर फोटोड डियांड्राने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
 
13 ऑगस्टला साजरा केला वाढदिवस 
13 ऑगस्ट रोजी डियांड्राचा वाढदिवस होता. या दरम्यान ती व्हिएतनाममध्येच होती. टू पीस बिकिनीमध्ये डियांड्रा चांगलीच ग्लॅमरस दिसत होती. डियांड्राला तिच्या बाल्ड लूकसाठीही ओळखले जाते. बिग बॉसच्या आठव्या पर्वात तिची विजेता गौतम गुलाटीबरोबर चांगली मैत्री होती. शोमध्ये दोघांचे किसही पाहायला मिळाले होते. शोमध्ये डियांड्राची तब्येत बिघडली होती, त्यानंतर तिचे चेकअप करण्यात आले होते. ती बाहेर पडल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या अफवादेखिल पसरल्या होत्या. 

पुढील स्लाइडसवर पाहा, व्हिएतनाममधील डियांड्राच्या सुट्या एन्जॉय करतानाचे काही PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...