आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG.. हृतिक रोशनने हॅक करुन घेतले होते कंगनाचे पर्सनल ईमेल अॅड्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः हृतिक रोशन आणि कंगना रनोट यांच्या भांडणात एक नवीन ट्विस्ट आलाय. कंगनाने हृतिक रोशनला एक नोटिस पाठवली होती. त्यातून एक गोष्ट उघड झाली आहे. ती म्हणजे हृतिकने कंगनाचे काही पर्सनल ईमेल अॅड्रेस हॅक केल्याचे समोर आले आहे.
घाबरला होता का हृतिक...
नोटिसनुसार, हृतिकला त्याच्या आणि कंगनाच्या नात्याचा प्रत्येक पुरावा नष्ट करायचा होता. कंगना त्याला पाठवलेल्या मेल्स आणि फोटोजचा गैरवापर करेल अशी त्याला भीती वाटत होती. म्हणून त्याने हे काम केले.
या नोटिसची एक्सक्लूझिव्ह कॉपी divyamarathi.com ला मिळाली आहे. या नोटिसमध्ये हृतिकने कंगनाचे ईमेल अॅड्रेस हॅक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच कारणामुळे कदाचित कंगनाने राकेश रोशन यांना म्हटले होते, की त्यांनी त्यांच्या मुलाला सांभाळावे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, कंगनाच्या नोटिसची कॉपी...
बातम्या आणखी आहेत...