आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टरसोबत हॉट शर्लिनने बोल्डनेसची हद्द केली पार, बघून फुटेल तुम्हालाही घाम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई – दिग्दर्शक विशाल पंड्या यांच्या आगामी ‘वजह तुम हो’ या सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमातील ट्रेलर आणि गाण्यामध्ये अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन्स पहायला मिळाले. आता या सिनेमातील आणखीन एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘दिल में छुपा लूंगा….’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अभिनेता रजनीश दुग्गल दोन अभिनेत्रींसोबत इंटीमेट होताना दिसतोय. अभिनेत्री सना खान आणि शर्लिन चोप्रासोबत रजनीश रोमान्स करताना दिसतोय. या गाण्यात सनापेक्षा शर्लिन अधिक बोल्ड झालेली दिसत आहे. शर्लिनने तर बोल्डनेसची हद्द पार केली आहे. गाण्यात शर्लिन आणि रजनीश यांचा बेड सीनसुद्धा आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. ब-याच काळानंतर शर्लिनच्या चाहत्यांना तिचा बोल्ड अंदाज या सिनेमात बघायला मिळणारेय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, शर्लिनचा बोल्डनेस दाखवणारा गाण्याचा ट्रेलर आणि फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...