आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षांत एवढी बदलली आहे 'दिल से'ची Starcast, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 21 ऑगस्ट 1998 रोजी रिलीज झालेल्या दिग्दर्शक मणिरत्नमच्या 'दिल से' या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सिनेमाला तामिळमध्ये 'उइरे' आणि तेलगूत 'प्रेमा तू नाम' या नावाने रिलीज करण्यात आले होते. सिनेमाची स्क्रिप्ट मणिरत्नम यांनी लिहिली होती तर संगीत ए.आर. रहमान यांचे होते. सिनेमात मुख्य भूमिकेत शाहरुख खान, मनीषा कोईराला आणि प्रीती झिंटा होते. या 18 वर्षांच्या काळात सिनेमाच्या स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसून येतोय. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय आता सिनेमातील कलाकार कुठे आणि काय करतात...

मलायका अरोरा (ट्रेन डान्सर)
सलमान खानची वहिनी मलायका अरोरा खान आणि तिचा नवरा अरबाज खान यांच्या नात्यात आता वितुष्ट निर्माण झाले आहे. सध्या हे दोघे वेगवेगळे राहतात. काही दिवसांपूर्वीच अरबाजने स्पष्टीकरण दिले होते, की आम्ही आताही वेगवेगळेच आहोत. मलायका 'नच बलिए', 'झलक दिखला जा' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोजमध्ये जजच्या रुपात दिसली. अलीकडेच 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या सातव्या पर्वातही ती परीक्षक म्हणून झळकली होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, दिल सेच्या इतर कलाकारांचा किती बदलला LOOK...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...