Home »News» Dileep Kumar Won Property Case

दिलीप कुमार यांच्यावर 11 वर्षांपासून सुरू होता खटला, कोर्टाने सुनावला हा निर्णय

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 10:59 AM IST

  • दिलीप कुमार आणि सायरा बानो.
मुंबई - अॅक्टर दिलीप कुमार यांनी त्यांच्या प्रॉपर्टीबाबत सुरू असलेली 11 वर्षे जुना खटला जिंकला आहे. अनेक वर्षांपासून हा खटला सुरू होता. पण त्याचा निर्णय़ दिलीप कुमार यांच्या बाजुने लागला आहे. त्यांची पत्नी सायरा बानो स्वतः कोर्टात गेल्या आणि कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना बंगल्याची किल्लीही मिळाली. बंगल्याची किल्ली मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसला.

दिलीप कुमार यांना दिला होता आदेश..
सुप्रीम कोर्टाने आधी दिलीप कुमार यांना पाली हिल्स बंगल्याचा वाद सोडवण्यासाठी एका रियल इस्टेट कंपनीला 20 कोटी रुपये देण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीमध्ये पैसे जमा करून कंपनीला याची माहिती द्यावी, असे कोर्टाचे म्हणणे होते. रक्कम जमा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलीप कुमार यांना 4 आठवड्यांचा वेळ दिला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि जाणून घ्या काय होते प्रकरण..

Next Article

Recommended