आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93 वर्षांचे झाले दिलीप कुमार, पत्नीसोबत कापला रॉयल केक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते दिलीप कुमार यांनी नुकतीच वयाची 93 वर्षे पूर्ण केली आहेत. हा खास दिवस त्यांनी त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यासोबत साजरा केला. यानिमित्ताने एका छोटेखानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने दिलीप साहेबांसाठी खास केक आणण्यात आला होता.
हा केक एखाद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे डिझाइन करण्यात आला होता. सायरा बानो आणि पाहुण्यांनी दिलीप साहेबांसाठी बर्थडे साँग म्हटले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, दिलीप साहेबांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडिओ आणि फोटो...
बातम्या आणखी आहेत...