आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांना मिळाला Living Legend Lifetime Award

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना Living Legend Lifetime Award ने पुरस्कारीत करण्यात आले आहे.
 
पंजाब असोसिएशनतर्फे मिळालेल्या या पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी रणबीर सिंह चंडोक खास त्यांच्या घरी गेले.
 
सध्या दिलीप कुमार 94 वर्षाचे आहेत.
 
दिलीप कुमार यांच्या ट्वीटर हँडलवरुन ही माहिती चाहत्यांना मिळाली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...