आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांनी घातला शर्ट-ट्राऊजर, निधनाच्या बातम्यांना सांगितल्या अफवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 94 वर्षीय दिलीप कुमार यांनी tweet करुन त्यांच्या फॅन्सला ते ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री जेव्हा अचानक खुप जणांचे फोन आले तेव्हा सायरा बानो आणि दिलीप कुमार यांना आश्चर्य वाटले. यामुळे त्यांनी ट्वीट करत निधनाचे वॉत्त फेटाळून लावले. सायरा यांच्या म्हणण्यावर ट्राय केला ड्रेस..
 
- दिलीप कुमार यांनी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीले, "सायराने मला पँट आणि शर्ट ट्राय करायला सांगितले आणि ते फारच कम्फर्बेटल आहे." 
- त्यानंतर त्यांनी दुपारी लंचनंतर ग्रीन टी घेतल्यानंतरचा फोटो शेअर केला त्यात लिहीले "ग्रीन ची मजा."
- यानंतर दिलीप कुमार यांनी काही ट्वीट केले ज्यात त्यांनी लिहीले, "मी काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर होते पण माझे मन नेहमीच फॅन्सजवळ असते आणि त्यांच्या शुभेच्छा नेहमीच मला मिळत असतात."
- त्यांनी लिहीले की "अल्लाची रहमत आहे की या रमजानमध्ये माझी तब्येत चांगली आहे पण नियमित औषधांमुळे आणि अनियमित झोपेमुळे मी उपवास ठेऊ शकलो नाही."
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिलीप कुमार यांचे काही लेटेस्ट PHOTOS आणि TWEETS...
बातम्या आणखी आहेत...