आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilwale Second Song Manma Emotion Jaage Re Released

'दिलवाले'च्या 'मनमा...' गाण्यात दिसली वरुण-कृतीची लव्ह-केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुण धवन आणि कृती सेनन
मुंबई- 'दिलवाले' या आगामी सिनेमातील 'मन मा इमोशन जागे रे' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. कृती सेनन आणि वरुण धवन यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून गाण्यात दोघांनी लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.
गाण्यानुसार, वरुण, कृतीसमोर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतो. या गाण्याला अमित मिश्रा आणि अक्सा सिंगने आवाज दिला आहे. 'दिलवाले' दिग्दर्शक रोहित शेट्टीचा सिनेमा आहे, यामध्ये शाहरुख खान, काजोलसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत.
सिनेमाचा ट्रेलर आणि पहिले गाणे 'गेरुआ' हिट झाले आहे. सिनेमा येत्या 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातील वरुण धवन आणि कृती सेनेन यांची लव्ह-केमिस्ट्री...