आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

49 वर्षांच्या डायरेक्टरने पत्नीसोबत केले लिपलॉक, स्वतः शेअर केले PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हंसल मेहतांनी शेअर केला हा फोटो. - Divya Marathi
हंसल मेहतांनी शेअर केला हा फोटो.

मुंबई - 'दिल पे मत ले यार' (2000), 'शाहिद' (2013), 'सिटी लाइट' (2014) आणि 'सिमरन' (2017) सारख्या चित्रपटांचे डायरेक्टर हंसल मेहता यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते पत्नी सफिना हुसैनला Kiss करताना दिसतात. फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे, "Love makes the world go round. #throwback Thank you @rajkummar_rao for this priceless memory".  कॅप्शनवरुन स्पष्ट होते की फोटो राजकुमार रावने क्लिक केला आहे. 

 

सोशल मीडिया युजर्स काय म्हणाले... 
- 49 वर्षांच्या हंसल मेहता यांचा हा फोटो पाहून त्यांच्या अनेक फॅन्ससोबत बहुतेक सोशल मीडिया यूजर्सने त्यांचे अभिनंदन केले. 
- एका यूजरने लिहिले, ही जोडी सुंदर दिसत आहे. एकाने कॉमेंट केली आहे, की ' तुम्ही डोळे उघडे ठेवून Kiss करु शकत नाही. सुंदर दिसता.'
- यासारखेच अनेक कॉमेंट्स हंसल मेहतांच्या फोटोला मिळाल्या आहेत.

 

काय करतात हंसल मेहतांच्या पत्नी 
- हंसल मेहतांच्या पत्नी सफीना या प्रसिद्ध सोशल अॅक्टिव्हिस्ट आहेत. त्या 'एज्यूकेट गर्ल्स'  नावाच्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या फाऊंडर आणि कार्यकारी संचालक आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, इंस्टाग्रामवरुन हंसल यांचे आणखी काही फोटो..   

बातम्या आणखी आहेत...