आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'बाहुबली'मध्ये आहे दिग्दर्शक राजामौलींची भूमिका, तुम्ही पाहिली आहे का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली-2' ची कमाई थांबण्याचे नाव घेत नाहीये... सिनेमा नव-नवीन रेकॉर्ड बनवतच जात आहे. यातच बाहुबली-द बिगनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सिनेमाचे दिग्दर्शक एस एस राजामौली बाहुबलीसोबत काम करतांना दिसत आहेत. सिनेमात त्याचा एकही डायलॉग नाही. परंतु, राजामौलींचा हा अपेअरन्स खरच वाखणण्याजोगा आहे. वरिल फोटोवर क्लिक करून पाहा राजामौलीची भूमिका असेलेला बाहुबलीचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...