आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीला पाहायला लोकांची तोबा गर्दी, या दिग्दर्शकाने अशी केली कमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची लोकप्रियता किती प्रचंड आहे याचा प्रत्यय नुकताच कोच्ची येथे आला. जेव्हा एका प्रमोशनल कार्यक्रमात सनी लिओनी कोच्चली गेली तिथे तिला पाहण्यासाठी जनसागर उसळला होता. सनीने हा फोटोटो स्वतः शेअर केला आहे. केरळमधील लोकांनी सनीला दिलेले इतके प्रेम पाहून सर्वच थक्क झाले आहेत. एखाद्या सुपरस्टारलाही लाजवेल अशी गर्दी सनीला पाहण्यासाठी आली होती. रामगोपाल वर्मा म्हणाले, साऊथ सुपरस्टार्सला होईल जलसी..
 
-  रामगोपाल यांनी म्हटले की, केरळमधील सनीची लोकप्रियता पाहून तेथील मल्याळम सुपरस्टार ममूटी आणि मोहनलाल यांना फार जलसी होत असेल. 
 
सनीची झलक पाहण्यासाठी तोडला स्टेज..
- सनी कोच्चीला पोहोचताच तिच्या फॅन्सनी त्यांचे स्वागत केले. इतके की फॅन्सला काबूमध्ये करण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले होते. 
- सनीने व्हि़डिओ पोस्ट केला आहे त्यात पोलिस फॅन्सला मारताना दिसत आहे. 
-  इतकेच नाही तर फॅन्स कटआऊट्स तोडून सनीला पाहण्यासाठी प्रयत्न करत होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कोच्चीमधील सनीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...