आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पटानीला या 'खास' व्यक्तिने भेट दिला ड्रेस, यूजर्सने केले ट्रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टायगर श्रॉफची तथाकथित गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी लॅक्मे फॅशन वीकमध्ये नुकतीच रॅम्पवॉक करताना दिसून आली. यावेळी बॉयफ्रेंड टायगर श्रॉफमुळे तिच्यावरील oops मोमेंट टळला होता. पण आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण आहे तिने नुकताच शेअर केलेला एक फोटो.
 
दिशाने इंस्टाग्रामवर एक पोटो पोस्ट केला आहे. त्यात तीने बॅकलेस ड्रेस घातला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे, "My sister's gift"
 
बऱ्याच जणांनी दिशाला यावर चांगल्या कमेंट दिल्या आहेत तर अनेक जणांनी दिशाला ट्रोल करत Cheap दिसत आहेस अशा कमेंटही दिल्या आहेत. यावर दिशाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, दिशाचे स्टायलिश फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...