आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरसोबतच्या संबंधावर गर्लफ्रेंड दिशाने दिले हे स्पष्टीकरण, या फिल्मध्ये स्क्रिन शेअर करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ. - Divya Marathi
दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ.

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी 'बागी 2' मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या दोघांच्या अफेअरची बी-टाऊनमध्ये चर्चा होत असते. मात्र आता एक नवीनच माहिती समोर आली आहे. या दोघांची जवळीक आणि यांचे एकत्र फिरणे ता बागी 2 च्या निर्मात्यांच्या डोळ्यात सलत आहे. त्यांचे म्हणणे असे आहे, की हे दोघे असे सतत सोबत दिसत राहिले तर याचा चित्रपटावर परिणाम होईल. 

 

याबद्दल जेव्हा दिशाला छेडले तेव्हा ती म्हणाली की माझ्या आणि टायगरच्या रिलेशनबद्दल कोणाला काहीही प्रॉब्लेम नाही. आम्ही सोबत राहिल्यानेच फिल्मवर कसलाही निगेटीव्ही परिणाम होणार नाही, असेही दीशाने स्पष्ट केले. 
- दिशा आणि टायगर नुकतेच एका म्यूझिक व्हिडिओमध्ये एकत्र आले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिशा आणि टायगरचे निवडक फोटो... 

बातम्या आणखी आहेत...