आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदाऊट मेकअप समोर आली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड, गॉर्जियस लूकमध्ये दिसली मलायका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिशा पाटनी आणि मलायका अरोरा. - Divya Marathi
दिशा पाटनी आणि मलायका अरोरा.

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड सेलेब्स एअरपोर्ट, जिमसह विविध ठिकाणी स्पॉट झाले. टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनी एअरपोर्टवर विदाऊट मेकअप स्पॉट झाली. ती ग्रीन कलरचा टी-शर्ट आणि लोअरमध्ये होती. याशिवाय ईशा कोप्पीकर, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, ऋतिक रोशन, करण जोहर, आलिया भट्ट, श्रुती हासन, गौहर खानसह अनेक सेलेब्स विविध ठिकाणी स्पॉट झाले.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिइंग ह्यूमन सायकलवर मलायकाचा मुलगा मारतो फेरफटका...

बातम्या आणखी आहेत...