आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोदीजी, मुलीला जन्म देण्याची भीती वाटते\', असे का म्हणाली दिव्यांका त्रिपाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - टीव्ही अॅक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठीने पंतप्रधान मोदींना ट्विट करत महिला अत्याचाराविरोधात एल्गार पुकारला आहे. दिव्यांकाने एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करत मोदांना भारतात रेपिस्टच्या रुपात असलेला कचरा स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. चंदिगडमध्ये 12 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर दिव्यांकाने तिचा संताप ट्विट्सच्या माध्यमातून व्यक्त केला. 

काय म्हणाली दिव्यांका...
दिव्यांकाने अनेक ट्विट्स करत पंतप्रधान मोदींकडे बलात्कार करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमेचा संबंध जोडत बलात्कार करणाऱ्यांपासून भारत स्वच्छ करा असे दिव्यांका तिच्या एका ट्विटमध्ये म्हणाली आहे. 

मुलगी जन्माला घालण्याची वाटते भिती..
दिव्यांकाने या सर्व परिस्थितीत मुली जन्माला घालण्याची भिती वाटत असल्याचेही म्हटले आहे. दिव्यांकाने म्हटले, 
'क्या बेटी बचाओ? अब बेटी को बचाओ। बेटे की चाहत नहीं,पर अब डरती हूँ बेटी पैदा करने से। क्या कहूँगी,क्यूँ उसे स्वर्ग से नर्क की दहशत में धकेला?'
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, दिव्यांका काय म्हणाली ट्विट्समध्ये... 
बातम्या आणखी आहेत...