आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Quiz: 'शोले'च्या मौसीपासून या 15 अॅक्ट्रेसेपर्यंत, माहिती आहे का यांचे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड चित्रपटांत लीड हिरो-हिरोइनशिवाय इतरही अनेक सपोर्टिंग अॅक्टर-अॅक्ट्रेसेस झळकत असतात. त्यापैकी अनेकांना पेक्षक चेहऱ्याने चांगलेच ओळखत असतात पण त्यांची नावे कोणालाही माहिती नसतात. या पॅकेजमध्ये अशाच निवडक 15 अॅक्ट्रेसेसची क्विझ आणली आहे. या अॅक्ट्रेसेसचे नाव तुम्हाला खाली दिलेल्या चार पर्यायांवरून ओळखायचे आहे. 

काय आहे या अॅक्ट्रेसचे खरे नाव (वरील फोटो)
ब्लॉकबस्टर फिल्म 'शोले' (1975) च्या मौसीच्या च्या पात्रासाठी या अॅक्ट्रेसला ओळखले जाते. त्याशिवाय राजश्री प्रोडक्शनच्या 'गीत गाता चल' (1975) आणि 'नदिया' के पारमध्येही त्या होत्या. 73 वर्षाच्या असताना त्यांना 'नानी मां' (1981) चित्रपटासाठी मॉस्को फिल्म फेस्टीव्हलमध्ये बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला होता. 1988 मध्ये त्यांचे निधन झाले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अशाच 14 अॅक्ट्रेसेसचे फोटो आणि पर्याय वाचून त्यांचे नाव ओळखण्याचा प्रयत्न करा.. कदाचित भविष्यात करोडपतीसारख्या एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला ही क्विझ फायद्याची ठरू शकते... 
(नोट : प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर पुढील स्लाइड्सवर खाली देत आहोत.) 
 
बातम्या आणखी आहेत...