आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगण स्टारर 'दृश्यम'ने दोन दिवसांत कमावले 17 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('दृश्यम'च्या एका सीनमध्ये अजय देवगण, सोबत तरण आदर्शचे टि्वट)
मुंबई- दिग्दर्शक निशिकांत कामतच्या 'दृश्यम' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 17.45 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाने ओपनिंग डे अर्थातच शुक्रवारी (31 जुलै) 8.05 कोटींचे कलेक्शन केले. तसेच शनिवारी (1 ऑगस्ट) सिनेमाचा व्यावसाय 17.45 कोटींपर्यंत गेला.
ही माहिती ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टि्वटरवर दिला आहे. त्यांने सांगितले, 'TERRIFIC word of mouth translates into SUPER growth in biz on Day 2. #Drishyam Thu pre + Fri 8.05 cr, Sat 9.40 cr. Total: ₹ 17.45 cr.'
अजय देवगण, श्रेया सरन, तब्बू आणि रजत कपूर यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची कहाणी पोलिस प्रशासनाशी लढणा-या एका सामान्य व्यक्ती विजय सालगांवकर (अजय देवगण) आणि त्याच्या कुटुंबीयांची आहे.