आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद अवस्थेत या अॅक्ट्रेसवर भडकली मलायका, म्हणाली मी स्वतःला सांभाळू शकते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मद्यधुंद अवस्थेतील मलायका अरोरा. दुसऱ्या फोटोत सोनम कपूर. - Divya Marathi
मद्यधुंद अवस्थेतील मलायका अरोरा. दुसऱ्या फोटोत सोनम कपूर.
मुंबई - बॉलीवुडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या 51व्या वाढदिवसानिमित्त करन जोहरने ग्रँड पार्टी दिली होती. या पार्टीमध्ये सलमानची वहिनी मलायका अरोरा सह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. मलायका या पार्टीत जरा जास्त दारु प्यायली. त्यानंतर तिला स्वतःलादेखिल सावरता येत नव्हते. तिची तशी अवस्था पाहून सोनम कपूरने तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण मलायकाने तिची कोणतीही मदत घ्यायला नकार दिला आणि तिच्यावरच भडकली.

सोनमवर भडकली मलायका..
पार्टीदरम्यान मलायकाचा तोल जात असलेला पाहून सोनमने जेव्हा तिच्या मदतीसाठी हात पुढे केला तेव्हा मलायका उलट तिच्यावरच भडकली. ती सोनमला म्हणाली, माझ्यापासून दूर राहा, मी स्वतःला सांभाळू शकते. मलायका तसे बोलताच सोनम त्याठिकाणाहून बाजुला झाली. पार्टीत काही गोंधळ व्हायला नको म्हणून करन जोहर आणि मनीष मल्होत्रा लगेचच समोर आले आणि ते मलायकाला बाजुला घेऊन गेले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मलायकाचे ड्रींक पार्टीचे आणखी काही PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...