आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' मधील फातिमाचा फर्स्ट लूक आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' या चित्रपटाचे शुटिंग करणार्या फातिमाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर काही फोटो शेयर केले आहेत. हा फातिमा सनाचा या चित्रपटातील लूक असल्याचे म्हटले जात आहे. फैन्ससाठी या सर्व फोटोमध्ये फातिमाला पाहणे इंटरेस्टींग असणार आहे. कारण 'दंगल' मध्ये टॉम ब्वॉय लूकमध्ये झळकलेल्या फातिमाने खास या चित्रपटासाठी पुन्हा केस वाढवले आहेत. या फोटोंमध्ये फातिमा खूप गॉर्जियस दिसत आहे. चित्रपटाची पूर्ण टीम सध्या माल्टामध्ये शुटिंग करत आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फातिमाचे आणखी चार PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...