आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रोएशियात हॉलिडे एन्जॉय करतेय ही बॉलिवूड अॅक्ट्रेस, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सारा जेन डिआस सध्या क्रोएशियात हॉलिडे एन्जॉय करत आहे. या हॉलिडेचे काही फोटोज तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करताना दिसतेय. काही फोटोजमध्ये ती बीचवर बिकिनीत दिसतेय. सारा 2007 मध्ये मिस इंडिया ठरली होती. त्यानंतर ती 'गेम', 'क्या सुपर कूल हैं हम', 'ओ तेरी' आणि 'एंग्री इंडियन गॉडेसेस' या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, साराचे हॉलिडे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...