आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: भारतीच्या लग्न विधींनी झाली सुरुवात, पुल पार्टीसाठी असे सजले गोव्यातील हॉटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/गोवा - कॉमेडियन भारती सिंह तिचा बॉयफ्रेंड हर्ष लिम्बाचियासोबत 3 डिसेंबरला गोव्यात लग्न करणार आहे. या लग्नाच्या पुल पार्टीचे फोटोज समोर आले आहे. लग्नाचे सर्व फंक्शन्स गोव्यातील लक्झरी हॉटेल Adamo The Bellus येथे होणार आहे. 

 

रेड रोज अँड अंम्ब्रेला थीमने सजले लोकेशन... 
- गोव्यातील वेडिंग व्हेन्यू रेड रोज अँड अंम्ब्रेला थीमने सजले आहे. 
- भारतीच्या नावातील B हर्षच्या नावातील अद्याक्षर H हे लेटर रेड अँड व्हाइट रोजने सजवण्यात आले आहे. 
- व्हेन्यूच्या मेन गेटवर हे डिझाइन करण्यात आले आहे. त्यासोबतच डेकोरेशनसाठी कमलपुष्पांचाही वापर करण्यात आला आहे. 
- हॉटेलच्या स्विमिंग पुलला कलरफुल अंम्ब्रेला थीम देण्यात आली आहे. 
- भारती आणि हर्ष गुरुवारीच गोव्यात पोहोचले आहेत. 

 

असे असणार फंक्शनमध्ये
- 1 डिसेंबरला भारती आणि हर्षची पूल पार्टी होईल. 
- पूल पार्टीसोबतच येथे मेहंदी सेरेमनी होईल. 
- 2 डिसेंबरला भारती-हर्षची कॉकटेल पार्टी आहे. 
- 3 डिसेंबरला संगीत आणि 4 ला दोघे विवाहबंधनात बांधले जाणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...