आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाइफमध्ये रोमँटिक नाही शाहरुख खान, जाणून घ्या किंग खानबद्दलचे 5 फॅक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख पत्नी गौरी खानसोबत. - Divya Marathi
शाहरुख पत्नी गौरी खानसोबत.
मुंबई - 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस आहे. रोमान्सच्या या बादशाहचाने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून अर्थात टीव्हीवरुन केली होती. 'दिवाना' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही. एकानंतर एक हिट शाहरुख देत राहिला. त्याला 8 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. त्यासोबतच पद्मश्री पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे. 
 
रियल लाइफमध्ये रोमँटिक नाही शाहरुख 
- शाहरुखला रोमान्सचा बादशाह म्हटले जाते. मग त्याने हिरोइनच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलेला डायलॉग असेल नाही तर त्याची सिग्निचर स्टेप. आजही अनेक मुलींचा शाहरुख फेव्हरेट आहे, अॅक्ट्रेसेसमध्येही त्याची फॅन फॉलोइंग कमी नाही. याबद्दल शाहरुख म्हणतो, 'हे माझे नशीब म्हणा किंवा आणखी काही, लोकांना  असे वाटत होते, की मला फक्त दोन्ही हात पसरवून फक्त रोमान्सच करता येतो. तिच माझी विशेषता आहे, असे त्यांना वाटते. मात्र वास्तव यापेक्षा अगदी उलट आहे. रियल लाइफमध्ये मी जराही रोमँटिक नाही. तरीही मला ज्या साच्यात बसवण्यात आले त्या इमेजसोबत आज मी आनंदी आहे.'  
 
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या शाहरुख बद्दलचे फॅक्ट्स... 
बातम्या आणखी आहेत...