आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Facts Bhansali's Cook Suggested Signature Step For Pinga

10 दिवसांत 1000 दिव्यांसोबत झाले 'पिंगा'चे शूटिंग, जाणून घ्या साँग्सचे 7 Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण स्टारर 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरवरुन सिनेमाविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. रणवीर-दीपिकाचा रॉयल लूक, प्रियांका चोप्राचा मराठमोळा लूक आणि सिनेमाचे भव्य सेट्स प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.
विशेषतः दीपिका आणि प्रियांकावर चित्रीत झालेल्या 'पिंगा' या गाण्याती दोघींची जुलगबंदी प्रेक्षकांना भावली. मात्र या गाण्याला त्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे.
अलीकडेच divyamarathi.com च्या टीमसोबत या गाण्याचे कोरिओग्राफर रेमो डिसुजा यांनी खास बातचित केली. यामध्ये या गाण्याशी निगडीत अनेक रंजक बाबी समोर आल्या. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पिंगा गाण्याशी निगडीत 7 रंजक गोष्टी सांगत आहोत...
10 दिवसांत 1000 दिव्यांसोबत झाले शूटिंग
रेमो म्हणतो, 'या गाण्यासाठी मी बरेच दिवस चर्चा आणि सराव केला. त्यानंतरही याच्या चित्रांकनासाठी 10 दिवस लागले. यात 1000 खऱ्या दिव्यांसोबत शूटिंग पूर्ण केले.'
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अशाच आणखी काही रंजक बाबी....