आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FAKE आहेत रणबीर आणि कतरिनाचे CUTE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कतरिना आणि रणबीरचे फेक फोटो, इनसेटमध्ये फोटोग्राफर अतुल कस्बेकरसोबत रणबीर कपूर)
मुंबईः लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कतरिना कैफ बॉलिवूडचे हॉटेस्ट कपल म्हणून ओळखले जातता. या जोडीने अद्याप सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही. मात्र अलीकडेच दोघांची काही खास छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये दोघांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. वरील छायाचित्रात कतरिना आपल्या बॉयफ्रेंडच्या गालाचे चुंबन घेताना दिसतेय. कतरिनाने केलेल्या किसवर रणबीरचे एक्सप्रेशन्ससुदधा बघण्यासारखे आहेत. आणखी एका छायाचित्रात कतरिना आणि रणबीरसोबत अनुष्का शर्मासुद्धा दिसत आहे.
मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे, रणबीर आणि कतरिनाचे हे फोटोज बनावट आहेत. फोटोशॉपच्या मदतीने ही छायाचित्रे तयार करण्यात आली आहेत. रणबीरचे हे छायाचित्र यावर्षी जानेवारी महिन्यात क्लिक करणयात आली. मात्र या छायाचित्रात त्याच्यासोबत कतरिना नव्हे तर प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कस्बेकर पोज देताना दिसत आहेत. दुसरे छायाचित्र बॉम्वे वेलवेटच्या प्रमोशनच्या काळातील आहेत. त्यामध्ये रणबीर आणि अनुष्कासोबत त्यांचा एक फॅन दिसतोय.
पुढे पाहा, रणबीर, कतरिना आणि अनुष्काचे खरे आणि बनावट फोटो...