मुंबई: बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'फॅन' सिनेमाने पहिल्या दिवशी 20 कोटींची कमाई करून 'एअरलिफ्ट'चा (पहिल्या दिवशी 10 कोटी रुपये कमावले होते.) रेकॉर्ड तोडला आहे. 'फॅन'ने हा विक्रम मोडित काढून आतापर्यंतचा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. मात्र, शाहरुखच्या मागील 'दिलवाले', 'हॅपी न्यू ईअर' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या तीन सिनेमांच्या तुलनेत हे कलेक्शन कमीच आहे. 'फॅन' सिनेमात शाहरुख खानने सुपरस्टार आर्यन आणि त्याचा सर्वात मोठा फॅन गौरव चांदनाची भूमिका साकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 2011पासून आतापर्यंत रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या सिनेमांचे फर्स्ट डे कलेक्शन...