आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : असा शूट झाला होता \'बाहुबली\' चा हा फेमस सीन, VFX च्या माध्यमातून झाली वळूसोबत फाइट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कट्टप्पाने बाहुबली को क्यो मारा? या प्रश्नाचे उत्तर काल सर्वांनाच मिळाले. भारतातीत बिग बजेट असणारा सिनेमा बाहुबली हा त्याच्या ग्राफिक्स आणि सीनमुळे लोकांना खुप आवडला होता. याचा दुसरा पार्ट काल रिलिज झाला. बाहुबलीच्या फर्स्ट पार्टमध्ये एक सीन होता, यामध्ये वळू आणि भल्लाल देवाची फाइट दाखवली आहे. हा सीन कसा शूट केला गेला हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडओमधून दाखवणार आहोत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा हा व्हिडिओ.... 
 
बातम्या आणखी आहेत...