आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूगलवर दाखवतात मलायकाचा चुकीचा बर्थ डे, खऱ्या तारखेचा मलायकाने केला खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खानने 23 ऑगस्ट रोजी मलायकाला बर्थ डे विश केले. पण मलायकाने त्यावर केलेल्या कमेंटने सर्वचजण आश्चर्यचकी झाले. झाले असे की फराह खानने मलायकासोबतचा एक फोटो पोस्ट करुन बर्थडे विश केले. तिने लिहीले, ‘Happy birthday to my chaiyya chaiyya girl @malaikaarorakhanofficial may ur life b full of madness n dancing on train tops!! Lov u’
 
पण त्यावर मलायकाने 23 ऑगस्ट तिचा बर्थ डे नसून 23 ऑक्टोबर आहे असे सांगितले. तिने ट्वीट केले की, ‘K..........ni @farahkhankunder my bday is on 23rd oct.bhool gayi kya???’
गुगल दाखवतो चुकीचा बर्थ डे..

तसे पाहिले तर मलायकाचा बर्थ डे 23 ऑक्टोबर रोजी असतो पण गुगलवर तिचा बर्थ डे 23 ऑगस्ट दाखवत असल्याने फराहने मलायकाला बर्थ डे विश केले. ज्यावर मवलायकाने तु माझा बर्थ डे विसरलीस का असे ट्वीट केले. 
बातम्या आणखी आहेत...