आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरपासून अमिताभपर्यंत, सर्व सेलेब्सनी असा साजरा केला Father’s Day

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'फादर्स डे' निमित्त सर्व सेलिब्रेटी आपापल्या अंदाजात सोशल मीडियावर साजरा करताना दिसून आले. काही जणांनी आपल्या वडिलांसोबतचा फोटो शेअर केला तर काही जण वडिलांच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. यावेळी आमिक खानने मुलगी इरा आणि मुलगा आझादसोबतचे काही फोटो शेअर केले.
 
अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता नंदा आणि मुलगा अभिषेकसोबत फोटोज् पोस्ट केले. याशिवाय शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, मनीषा कोइराला, इमरान हाशमी, अदिति राव हैदरी, करण जौहर यांसारख्या सर्वच सेलिब्रेटींनी त्यांचे काही खास फोटो शेअर केले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सर्व सेलिब्रेटींचे काही खास फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...