आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shocking! Fawad Khan And Mahira Khan Replaced In 'Ae Dil Hai Mushkil' And 'Raees'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Shocking! 'रईस'मधून या पाक अॅक्ट्रेसचा पत्ता कट, फवादला रिप्लेस करणार सैफ अली खान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'उरी' येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत- पाकिस्तानदरम्यानचे वातावरण तापलेले असून पाकिस्तानी कलाकारा, खेळाडू, गायक यांना भारतातून प्रचंड विरोध होताना दिसत आहे. मनसे, शिवसेना या पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून त्यांना मायदेशात परत पाठवण्याची आग्रही भूमिका घेतल्यानंतर फवाद खान व इतर मंडळी पाकिस्तानात परतली आहे. याचा फटका बॉलिवूडलाही बसला असून करण जोहरच्या ' ऐ दिल है मुश्किल' या आगामी सिनेमात फवाद खानची भूमिका असल्याने तो सिनेमा अडचणीत सापडला आहे. तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या बहुचर्चित ' रईस' या सिनेमातही पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान झळकणार असल्याने त्याला अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता दिसत आहे. आता 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवादऐवजी सैफ झळकणार असल्याची चर्चा आहे.
पुढे वाचा, सैफच होता करण जोहरची पहिली पसंत..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...