Home »News» Film Baazigar Completed 24 Year Of Release, Shahrukh Khan, Kajol, Shilpa Shetty

'बाजीगर'ला 24 वर्ष पूर्ण, आता अशी दिसते या फिल्मची स्टारकास्ट

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 11:25 AM IST

  • शिल्पा शेट्टी आणि शाहरुख खान
फिल्म 'बाजीगर'च्या रिलीजला 24 वर्षे (12 नोव्हेंबर) झाली आहेत. फिल्ममध्ये शाहरुख खान, काजोल आणि शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिकेत होते. या 24 वर्षांमध्ये फिल्मच्या स्टारकास्टचा लूक खूप बदलला आहे. या फिल्ममधून शिल्पाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. याचाच अर्थ शिल्पाच्या बॉलिवूड कारकिर्दीलाही 24 वर्षे झाली आहेत. या निमित्त तिचा पती राज कुंद्राने शिल्पाला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. त्याने ट्विटरवर म्हटले, की 'Dearest @TheShilpaShetty congrats on completing 24 years in Bollywood. Did you start when you were one?? Still looking a zillion dollars! @iamsrk threw u off a building (baazigar)you just shut up and bounced back. More power to you 🤗'. पतीच्या या शुभेच्छांना शिल्पाने Ha ha ha .. @TheRajKundra you are hilarious.. That’s why I married you!😂😘😬. असे उत्तर दिले.
या फिल्मचा हिरो शाहरुखने 1992 मध्ये 'दिवाना' मधून डेब्यू केले होते. याशिवाय 'दिल आशना है' (1992), 'डर' (1993), 'अंजाम' (1994), 'कभी खुशी कभी गम' (2001), 'मैं हूं ना' (2004), 'माय नेम इज खान' (2010) सारख्या अनेक फिल्ममध्ये त्याने काम केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'बाजीगर'च्या स्टारकास्टचा असा बदलला लूक

Next Article

Recommended