आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Filmfare Awards: Bajirao Mastani Wins Best Film Award

#Filmfare: रणवीर बेस्ट अॅक्टर, \'बाजीराव...\' बेस्ट फिल्म, \'पीकू\'साठी दीपिकाला अवॉर्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासोबत रणवीर सिंह आणि उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासोबत दीपिका पदुकोण - Divya Marathi
फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासोबत रणवीर सिंह आणि उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासोबत दीपिका पदुकोण
मुंबई- फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'बाजीराव मस्तानी' सिनेमाने 6 पुरस्कार नावी केले आहेत. शुक्रवारी (15 जानेवारी) रात्री झालेल्या या सोहळ्यात 'पीकू'साठी अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणलासुध्दा पुरस्कार मिळाला. श्रेया घोषाल आणि अरिजित सिंहनेसुध्दा पुरस्कार जिंकला.
कुणी कोणता किताब जिंकला... 61व्या फिल्मफेअरची संपूर्ण यादी...
नावकोणता पुरस्कारकोणत्या सिनेमासाठी
रणवीर सिंहसर्वोत्कृष्ट अभिनेताबाजीराव मस्तानी
दीपिका पदुकोणसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीपीकू
बाजीराव मस्तानीसर्वोत्कृष्ट सिनेमाबाजीराव मस्तानी
मौसमी चटर्जीजीवनगौरव पुरस्कार----
नीरज घयावानसर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकमसान
भूमि पेडणेकरसर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीदम लगाके हईशा
सूरज पंचोलीसर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेताहीरो
पीकूक्रिटिक अवॉर्ड फॉर बेस्ट फिल्म---
अमिताभ बच्चनक्रिटिक अवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्टरपीकू
कंगना रनोटक्रिटिक अवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्ट्रेसतनु वेड्स मनु रिटर्न्स
प्रियांका चोप्रासर्वोत्कृष्ट सहायक भूमिका (फिमेल)बाजीराव मस्तानी
वी. विजेंद्र प्रसादसर्वोत्कृष्ट कथाबजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट गायिकाश्रेया घोषालबाजीराव मस्तानी (दीवानी मस्तान..)
सर्वोत्कृष्ट गायकअरिजीत सिंहरॉय (सूरज डूबा है...)
अनुपम रॉयसर्वोत्कृष्ट संवादपीकू
श्याम कौशलबेस्ट अॅक्शनबाजीराव मस्तानी
मनु आनंदसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीदम लगाके हईशा
बिरजू महाराज
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी
बाजीराव मस्तानी (मोहे रंग दे..)
इरशाद कामिलसर्वोत्कृष्ट लिरिक्सतमाशा (अगर तुम साथ हो..)
अंकित तिवारीसर्वोत्कृष्ट संगीतरॉय
अरमान मलिकअार.डी. बर्मन अवॉर्डअार.डी. बर्मन अवॉर्ड
संजयलीला भन्साळीसर्वोत्कृष्ट दिग्दर्शकबाजीराव मस्तानी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची खास छायाचित्रे...